Photo : ‘सौंदर्याची खाण’, अमृता खानविलकरचा ग्लॅमरस अंदाज

'वाजले की बारा' म्हणत तमाम रसिकांच्या मनावर गारुड निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरचे अनेक चाहते आहेत.(Amruta Khanvilkar's photoshoot in black dress )

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:48 AM, 2 Mar 2021
1/7
Amruta Khanvilkar, Photo
'वाजले की बारा' म्हणत तमाम रसिकांच्या मनावर गारुड निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरचे अनेक चाहते आहेत.
2/7
Amruta Khanvilkar, Photo
अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या नवनवीन फोटोशूट करताना दिसतेय.
3/7
Amruta Khanvilkar, Photo
आता तिचे हे सुंदर फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
4/7
Amruta Khanvilkar, Photo
नुकतंच पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात अमृतानं हटके अंदाजात एंट्री केली होती.
5/7
Amruta Khanvilkar, Photo
आता तिनं या ड्रेसमध्ये खास फोटोशूट केलं आहे.
6/7
Amruta Khanvilkar, Photo
या काळ्या ड्रेसमध्ये ती प्रचंड सुंदर दिसतेय.
7/7
Amruta Khanvilkar, Photo
तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.