Photo : ‘एक तुकडा धूप’, अनन्या पांडेचा ब्लॅक अँड व्हाईट अंदाज

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांचं मन जिंकत आहे. (Ananya Pande's black and white Photos)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:19 PM, 7 Mar 2021
1/5
Ananya Pande
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांचं मन जिंकत आहे.
2/5
Ananya Pande
आता तिनं बाल्कनीमध्ये बसून काही फोटो क्लिक केले आहेत.
3/5
Ananya Pande
हे फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. ‘taking it all in ⛈☀️’ असं कॅप्शनही तिनं या फोटोंना दिलं आहे.
4/5
Ananya Pande
अनन्या पांडे हे प्रसिद्ध अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी आहे.
5/5
Ananya Pande
तिनं करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं.