Photo : अंकिता लोखंडेचा ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो

अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नेमीच ती चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असते. (Ankita Lokhande's glamorous look, see photo)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:52 PM, 2 Mar 2021
1/5
Ankita Lokhande,Photo
अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नेमीच ती चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असते.
2/5
Ankita Lokhande,Photo
आता सध्या अंकितानं इन्स्टाग्रामवर काही स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.
3/5
Ankita Lokhande,Photo
या फोटोंमध्ये ती ग्लॅमरस अंदाजात दिसतेय. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
4/5
Ankita Lokhande,Photo
सध्या अंकिता नवनवीन अंदाजात फोटो शेअर करतेय.
5/5
Ankita Lokhande,Photo
तिचे हे हिरव्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो चाहत्यांचं मन जिंकत आहेत.