1/5

सोशल मीडियातून रोखटोक भूमिका मांडणारे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मालवत्तांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत.
2/5

या धाडी टाकल्यानंतर चौकशी सुरू झाली तेव्हापासूनच या दोघांबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चाही सुरू झाली. आता तापसी आणि अनुराग कश्यप दोघंही घाबरले असतील असं तुम्हाला वाटत असेल तर हे साफ चुकीचं आहे.
3/5

या उलट दोघंही सोशल मीडियावर आपल्या थाटात मिरवताना दिसत आहेत.
4/5

अनुराग कश्यप यांनी आता मस्त हसता फोटो ट्विट केला आहे. सोबतच चौकशी संपली असून आपण पुन्हा चित्रिकरणाला सुरुवात केली असल्याचंही त्यांनी कॅप्शन देत सांगितलं आहे. ‘and we restart our shoot #DoBaaraa’ असं कॅप्शन देत त्यांनी ही माहिती दिली.
5/5

तर तापसीनंसुद्धा ‘नॉट सो सस्ती’ म्हणत चाहत्यांसाठी हे खास ट्विट केलं आहे.