Photo : अश्नूर कौरचं मिडनाईट बर्थडे सेलिब्रेशन, घरीच केलं अमेझिंग सेटअप

अश्नूरच्या आई वडिलांनी तिच्यासाठी घरीच सुंदर डेकोरेशन केलं. (Ashnoor Kaur's Midnight Birthday Celebration, Amazing Setup at Home)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:58 PM, 4 May 2021
1/5
Ashnoor Kaur
टीव्ही अभिनेत्री अश्नूर कौरनं 3 मे रोजी तिचा वाढदिवस साजरा केलाय. अर्थात तिचा वाढदिवस खूप खास होता. तिच्या पालकांनी हा दिवस आणकी खास करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही.
2/5
Ashnoor Kaur
एकीकडे जिथं कोरोनामुळे सगळे घरात आहेत त्यामुळे मोठं सेलीब्रेशन करण अवघड आहे. तिथं अश्नूरच्या आई वडिलांनी तिच्यासाठी घरीच सुंदर डेकोरेशन केलं होतं.
3/5
Ashnoor Kaur
आता अश्नूरनं तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4/5
Ashnoor Kaur
फोटो शेअर करत अश्नूरनं लिहिलं की- हा माझा मध्यरात्री साजरा झालेला 17 वा वाढदिवस आहे. या सुंदर सेटअपसाठी थँक यू मॉम डॅड.
5/5
Ashnoor Kaur
अश्नूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती पटियाला बेब्स, ये रिश्ता क्या कहलाता हैं, झांसीची राणी, साथ निभाना साथिया, शोभा सोमनाथ की या सारख्या शोमध्ये दिसली आहे.