Photo Gallery | ‘खुबसूरती न सूरत में है न लिबास में…’ , म्हणणारा रिंकूचा घायाळ अंदाज सोशल मीडियावर ‘व्हायरल’

सैराट फेम रिंकू राजगुरुचा चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवणारा अंदाज पुन्हा एकदा समोर आला आहे. रिकूने आपल्या इंस्टाग्रामवर किलर लुक देणारे साडी फोरो पोस्ट केले आहेत

| Updated on: Apr 11, 2022 | 4:09 PM
सैराट फेम  रिंकू राजगुरुचा चाहत्यांच्या हृदयाची धडधड  वाढवणारा अंदाज  पुन्हा  एकदा समोर आला आहे. रिकूने आपल्या  इंस्टाग्रामवर किलर लुक देणारे  साडी फोरो पोस्ट केले आहेत

सैराट फेम रिंकू राजगुरुचा चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवणारा अंदाज पुन्हा एकदा समोर आला आहे. रिकूने आपल्या इंस्टाग्रामवर किलर लुक देणारे साडी फोरो पोस्ट केले आहेत

1 / 5
 गुलाबी रंगाची फुले असलेली  ऑफ व्हाइट रंगाची साडी तिने परिधान केली आहे. या साडीत आकर्षक पोझ देत तिने फोटो शूट केलं आहे.

गुलाबी रंगाची फुले असलेली ऑफ व्हाइट रंगाची साडी तिने परिधान केली आहे. या साडीत आकर्षक पोझ देत तिने फोटो शूट केलं आहे.

2 / 5
'ख़ूबसूरती न सूरत में है न लिबास में ,निगाहें जिसे चाहे उसे हसीन कर दें' असे कॅप्शन  तिने या फोटोना  दिले आहे. रिंकूचा सोशल मीडियावरील प्रेझेन्स कमालीचा वाढला आहे. काही दिवसापूर्वी तिने  गुलाबी रंगातील  साडीचा व्हिडीओ सोशल  मीडियावर पोस्ट केला होता.

3 / 5
काही  दिवसांपूर्वी  प्रदर्शित झालेल्या झुंड या चित्रपटात  रिंकू झळकली होती. या चित्रपटातील तिचा लूक सैराटमधील आर्चीची आठवण  करून देणारा असल्याचे  अनेकांनी म्हटले  होते.  झाली.  चित्रपटातील तिचा लूकला सोशल  मीडियावर प्रचंड व्हायरला झाला होता.

4 / 5
तिने पोस्ट  केलेल्या  फोटोवरा चाहत्यांनी  कमेंटचा वर्षांवर सुरु केला आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहेरेनेही  उफ्फ  सेक्सी  अशी कमेंट या फोटोवर केली आहे.

तिने पोस्ट केलेल्या फोटोवरा चाहत्यांनी कमेंटचा वर्षांवर सुरु केला आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहेरेनेही उफ्फ सेक्सी अशी कमेंट या फोटोवर केली आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.