Divya Khosla Kumar : अभिनेत्री दिव्या खोसला कुमारच्या या हॉट स्टाईलने चाहते घायाळ, पाहा फोटो!

बॉलिवूड अभिनेत्री दिव्या खोसला कुमार तिचा आगामी चित्रपट सत्यमेव जयते 2 मुळे चर्चेत आहे. दिव्याने नुकताच इंस्टाग्रामवर तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे. ग्रीन कलरच्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.

| Updated on: Nov 21, 2021 | 11:52 AM
बॉलिवूड अभिनेत्री दिव्या खोसला कुमार तिचा आगामी चित्रपट सत्यमेव जयते 2 मुळे चर्चेत आहे. दिव्याने नुकताच इंस्टाग्रामवर तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री दिव्या खोसला कुमार तिचा आगामी चित्रपट सत्यमेव जयते 2 मुळे चर्चेत आहे. दिव्याने नुकताच इंस्टाग्रामवर तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

1 / 5
या फोटोंमध्ये तिचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे. ग्रीन कलरच्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.

या फोटोंमध्ये तिचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे. ग्रीन कलरच्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.

2 / 5
दिव्याने वेगवेगळ्या स्टाइलमध्ये फोटोशूट केले आहे. तिची ही शैली चाहत्यांना खूप आवडली आहे.

दिव्याने वेगवेगळ्या स्टाइलमध्ये फोटोशूट केले आहे. तिची ही शैली चाहत्यांना खूप आवडली आहे.

3 / 5
दिव्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिचे फोटो शेअर करत असते.

दिव्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिचे फोटो शेअर करत असते.

4 / 5
दिव्या खोसला कुमार प्रसिद्ध चित्रपट निर्माता भूषण कुमार यांची पत्नी आहे.

दिव्या खोसला कुमार प्रसिद्ध चित्रपट निर्माता भूषण कुमार यांची पत्नी आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.