Urfi Javed Gudipadawa Look : उर्फी जावेदने पाडव्याच्या दिवशी नेसली साडी, पाहा तिचा साडीतील बोल्ड अंदाज…

उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्समुळे कायम चर्चेत असते. ती अनेकदा तिचे फोटो, व्हीडिओमुळे चर्चेत असते.आज तिने गुढीपाडव्यानिमित्त साडी नेसली आहे. त्याचे काही फोटो...

Apr 02, 2022 | 7:09 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Apr 02, 2022 | 7:09 PM

उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्समुळे कायम चर्चेत असते. ती अनेकदा तिचे फोटो, व्हीडिओमुळे चर्चेत असते.आज तिने गुढीपाडव्यानिमित्त साडी नेसली आहे.

1 / 5
उर्फीला नुकतंच मुंबई विमानतळावर स्पॉट केलं गेलं. त्यावेळी तिने निळ्या रंगाची साडी नेसली होती. पण तिने आपला मूळ स्वभाव सोडला नाही. साडीतही तिने तिचा बोल्ड अंदाज कॅरी केल्याचं पहायला मिळालं.

2 / 5
गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्ष... त्यामुळे तिने उपस्थितांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. "तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा... नवीन वर्ष तुम्हाला उत्तम जावो..." असं उर्फी म्हणाली.

3 / 5
उर्फीने काही दिवसांआधी हा अंगाला फोटो चिकटवलेला ड्रेस घातला होता. त्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.

4 / 5
उर्फी अतरंगी ड्रेसमधले फोटो शेअर करत असते. तिने हा झेब्रा लूकमधला फोटो शेअर केला होता. तिला अनेकदा ट्रोलही केलं जातं. पण ती या सगळ्याने डगमगत नाही.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें