जर बॉलिवूडमध्ये ‘Money Heist’ बनला तर…, ‘प्रोफेसर’पासून ते ‘टोक्यो’पर्यंतच्या भूमिकांसाठी ‘या’ कलाकारांना पसंती!

‘मनी हाईस्ट’ (Money Heist 5) या वेब सीरीजचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. या वेब सीरीजचा पाचवा सीझन नुकताच रिलीज झाला आहे. प्रेक्षकांना हा पाचवा सीझन खूप आवडला आहे. शोबद्दल अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. आता अशीच एक पोस्ट चर्चेत आली आहे, ज्यात मनी हेस्टच्या पात्रांची तुलना बॉलिवूड सेलेब्सशी केली गेली आहे.

1/7
‘मनी हाईस्ट’ (Money Heist 5) या वेब सीरीजचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. या वेब सीरीजचा पाचवा सीझन नुकताच रिलीज झाला आहे. प्रेक्षकांना हा पाचवा सीझन खूप आवडला आहे. शोबद्दल अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. आता अशीच एक पोस्ट चर्चेत आली आहे, ज्यात मनी हेस्टच्या पात्रांची तुलना बॉलिवूड सेलेब्सशी केली गेली आहे. आयुष्मान खुरानाला या सीरीजचा ‘प्रोफेसर’ म्हणून दाखवले आहे.

2/7
जर मनी हाईस्टची बॉलिवूड आवृत्ती बनवली गेली, तर या मालिकेत अभिनेत्री तब्बूला ‘रकेल’ची भूमिका देण्यात आली आहे.

3/7
‘मनी हाईस्ट’चे बॉलिवूड व्हर्जन बनले तर, त्यात तापसी पन्नू मोनिकाच्या भूमिकेत शोभून दिसेल..

4/7
‘टोक्यो’च्या भूमिकेत आलिया भट्ट चपखल बसते बसू शकते. कारण आलियाचा लूक काहीसा तसाच आहे.

5/7
बर्लिनच्या भूमिकेत रणदीप हुड्डा. रणदीप बर्लिनसारखा हातात मुखवटा धरून अगदी त्याच्यासारखाच दिसत आहे.

6/7
त्याचबरोबर पंकज त्रिपाठीला ऑरतरोच्या भूमिकेत पाहायला मिळावे, अशी चाहत्यांची इच्छा आहे.

7/7
चाहत्यांना राजकुमार राव याला डेन्व्हरच्या व्यक्तिरेखेत पाहायचे आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI