Gym Spotted: तोंडाला मास्क, डोळ्याला गॉगल; लॉकडाऊनमध्येही इम्रान हाश्मी नियमित जिममध्ये!

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता इमरान हाश्मीला आज मुंबईत त्याच्या जिमबाहेर स्पॉट करण्यात आलं आहे. (Emraan Hashmi is doing regular gym even in lockdown, see photo)

1/6
Emraan Hashmi
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता इमरान हाश्मीला आज मुंबईत त्याच्या जिमबाहेर स्पॉट केलं. तो याठिकाणी त्याच्या क्लासी लूकमध्ये दिसला. अभिनेत्याचे क्लासी फोटो पाहा.
2/6
Emraan Hashmi
मुंबईच्या वांद्रे भागात इमरान हाश्मीला स्पॉट करण्यात आलं.
3/6
Emraan Hashmi
इमरान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांची तयारी करतोय.
4/6
Emraan Hashmi
इमरान हाश्मी नुकतंच ‘मुंबई सागा’ चित्रपटात झळकला.
5/6
Emraan Hashmi
इमरान हाश्मी सध्या आपल्या शरीरावर काम करतोय.
6/6
Emraan Hashmi
इमरान हाश्मी त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत जिममध्ये जातो.