‘अरे ही मुकी होती ना, बोलते कशी?’ किरण मानेंची बाजू घेत युजर्सनी तोडले क्रीएटिव्हिटीचे तारे, एकापेक्षा एक भन्नाट कमेंट

काही कलाकारांशी त्यांनी बोलताना अपशब्द वापरले असल्याच्या आरोपावर एका महिला सहकालाकारनं म्हटलंय, की सहकलाकार म्हणून ते नेहमीच पाठीशी उभे राहतात. त्यांनी आतापर्यंत माझ्यासमोर तरी कधीच शिवी दिलेली नाही. कधीच घाणेरड्या भाषेत ते बोललेले नाहीत.

| Updated on: Jan 16, 2022 | 9:54 PM
कलाकार किरण मानेंना (Kiran Mane) मुलगी झाली हो या मालिकेतून काढून टाकल्यानंतर राज्याचं राजकारणंही ढवळून निघालंय. मात्र मालिकेतून काढून का टाकलं ? यावरुनच आता मुलगी झाली हो मालिकेतील सहकलाकारांमध्ये दोन गट पडले आहेत. दरम्यान, याच बातमीवर फेसबुक युजर्नी किरण मानेंच्या विरोधात बोलणाऱ्यांवर निशाणा लगावला आहे.

1 / 10
काहींनी किरण मानेंवर गंभीर आरोप करत त्यांना व्हिलन करुन टाकलं आहे, तर काही सहकलाकार यांनी किरण मानेंच्या समर्थनात वक्तव्य करत किरण मानेंचं कौतुक केलंय. एकूण आता ही मालिका चर्चेत आली असून या मालिकेतून (Marathi Serial Mulgi Jhali Ho) सहकलाकारांमध्ये उभी फूट पडली असल्याचं पाहायला मिळतंय.

2 / 10
किरण माने यांनी राजकीय पोस्ट केल्यामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आलं, असं सांगण्यात येत होतं. मात्र अखेर यावर पडदा टाकत महिला कलाकारांसोबत केलेल्या वर्तवणुकीमुळे आणि तक्रारींमुळे त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचं स्पष्टीकरण स्टार प्रवाह वाहिनीनं दिलं आहेत.

3 / 10
याच मालिकेत प्रमुख भूमिकेत असलेल्या दिव्या पुगावकर (मावू), शर्वरी पिल्लई (विलास यांची पत्नी), सविता मालपेकर (मुलीची आजी) तसंच मालिकेचे दिग्दर्शक सचिन देव यांनीही किरण मानेंवर गंभीर आरोप केले आहेत. तर दुसरीकडे याच मालिकेतील इतर सहकलाकारांच्या एका गटानं किरण माने यांना पाठिंबा दिल्यानं चर्चांना उधाण आलंय.

4 / 10
राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात सध्या किरण माने या एकाच प्रकरणाची चर्चा आहे. किरण मानेंना मालिकेतून काढल्यानंतर सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. शरद पवारांची किरण मानेंनी भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं.

5 / 10
शरद पवार भेटीनंतर सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या वाई तालूक्यातील गुळूंब (मयुरेश्वर) या ठिकाणी सुरू असलेल्या चित्रीकरणाला परवानगी नाकारण्यात येतीये अशा आशयाचं पत्र व्हायरलं झालं. वाई तालुक्यातील मयुरेश्वर या ठिकाणी या मालिकेचं चित्रीकरण सुरू आहे.ग्रामपंचायतचं पत्र व्हायरल झालं. मात्र प्रत्यक्षात मालिकेचं चित्रीकरण सुरू आहे.

6 / 10
किरण मानेंच्या आरोपांवर सह कलाकारांना विचारलं असता त्यांनी किरण मानेंवरच गंभीर आरोप केलेत. मालिकेतील मुख्य कलाकार दिव्या पुगावकरनं किरण मानेंवर आरोप करताना माने हे सतत टोमणे मारायचे आणि अपशब्द माझ्याशी बोलले, असा आरोप केलाय.

7 / 10
काही सहकलाकारांनी प्रतिक्रिया देत किरण मानेंना पाठिंबा दिला आहे. किरण माने हे एक चांगली व्यक्ती आहेत. त्यांनी आमच्यापैकी कुणाशीही गैरवर्तन केलेलं नाही.

8 / 10
दरम्यान, काही कलाकारांशी त्यांनी बोलताना अपशब्द वापरले असल्याच्या आरोपावर एका महिला सहकालाकारनं म्हटलंय, की सहकलाकार म्हणून ते नेहमीच पाठीशी उभे राहतात. त्यांनी आतापर्यंत माझ्यासमोर तरी कधीच शिवी दिलेली नाही. कधीच घाणेरड्या भाषेत ते बोललेले नाहीत. व्यक्ती म्हणून ते दिलदार आहेत.

9 / 10
आणखी एका महिला सहकर्मीनं किरण मानेंबाबत बोलताना म्हटलंय की, किरणसरांसोबत आमचा बॉन्ड एकदम चांगला आहे. त्यांनी नेहमीच आम्हाला सहकार्य केलंय, असंही एका महिला सहकलाकारानं किरण मानेंसोबत बोलताना म्हटलंय. तर आणखी एका महिला सहकलाकारानं बोलताना म्हटलंय की, माझं आणि किरण सर यांचं नातं हे बापलेकीप्रमाणंच आहे.

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.