Photo : गौहर खान आणि जैद दरबारचा डान्सिंग अंदाज, पाहा फोटो

बिग बॉस फेम अभिनेत्री गौहर खान आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर जैद दरबार सध्या सोशल मीडियावर चांगलेच कपल गोल्स देत आहेत. (Gauhar Khan and Zaid Darbar's Dancing look, see photo)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:12 PM, 28 Feb 2021
1/5
Gauhar Khan, Photo
बिग बॉस फेम अभिनेत्री गौहर खान आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर जैद दरबार सध्या सोशल मीडियावर चांगलेच कपल गोल्स देत आहेत.
2/5
Gauhar Khan, Photo
आता जैद आणि गौहरनं सोशल मीडियावर काही नवे फोटो शेअर केले आहेत.
3/5
Gauhar Khan, Photo
या फोटोंमध्ये दोघांची केमेस्ट्री दिसून येत आहे.
4/5
Gauhar Khan, Photo
हे फोटोशूट दोघांनी एक डान्स व्हिडीओ शूट करताना केलं आहे.
5/5
Gauhar Khan, Photo
गौहर आणि जैद नेहमीच सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत असतात. त्यांचे हे फोटोसुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.