Photo : जाह्नवी कपूरचे ‘बॅकलेस’ ग्लॅमरस फोटो शूट! पाहा खास फोटो…

बॉलिवूड अभिनेत्री जाह्नवी कपूर (Janhvi Kapoor) तिच्या खास स्टाईलसाठी ओळखली जाते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:45 PM, 26 Feb 2021
1/5
Janhvi Kapoor 2
बॉलिवूड अभिनेत्री जाह्नवी कपूर (Janhvi Kapoor) तिच्या खास स्टाईलसाठी ओळखली जाते. जाह्नवीचा रुही चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या जाह्नवीचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.
2/5
Janhvi Kapoor
जाह्नवीचा हा स्टायलिश लूक पाहून जाह्नवीचे चाहते घायाळ झाले आहेत
3/5
Janhvi Kapoor 3
रुही चित्रपटात कॉमेडीबरोबर हॉरर सीन दाखवण्यात आले आहेत. जाह्नवीनेही यामध्ये उत्तम अभिनय केला आहे.
4/5
Janhvi Kapoor 4
रुही चित्रपटात राजकुमार राव, जाह्नवी कपूर (Janhvi Kapoor) आणि वरुण शर्माचा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
5/5
Janhvi Kapoor 5
रुही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये जाह्नवी अतिशय स्टायलिश लूकमध्ये दिसली होती.