Photo : हॉटनेस ओव्हरलोडेड…, अभिनेत्री रश्मी देसाईचा सोशल मीडियावर जलवा

रश्मीनं काळ्या रंगाच्या हटके ड्रेसमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Hotness Overloaded, Hot photos of Rashmi Desai)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:23 PM, 16 Apr 2021
1/5
Rashmi Desai
‘उतरन’ या मालिकेतून घराघरात आपली एक वेगळी जागा निर्माण केलेली तब्बू अर्थात अभिनेत्री रश्मी देसाईचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
2/5
Rashmi Desai
मालिकेत साध्या अवतारात झळकलेली रश्मी आता मात्र प्रचंड बोल्ड झाली आहे. नेहमी वेगवेगळ्या अंदाजात ती चाहत्यांसाठी फोटो व्हिडीओ शेअर करत असते.
3/5
Rashmi Desai
आता रश्मीनं काळ्या रंगाच्या हटके ड्रेसमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची हॉट दिसतेय.
4/5
Rashmi Desai
अभिनेत्री रश्मी देसाईनं ‘ये लम्हे जुदाई के’ या मालिकेतून मालिका क्षेत्रात पाऊल टाकलं होतं. तर 2006 मध्ये रीलीज झालेल्या रावण या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
5/5
रश्मी लवकरच ‘तंदूर’ या वेब सीरीजमध्ये झळकणार आहे. रश्मीनं भोजपूरी इंडस्ट्रीमध्येसुद्धा आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला. एका भोजपूरी फिचर फिल्मसाठी नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे.