Photo : ‘जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा’, अपूर्वा नेमळेकरचा अनोखा अंदाज

'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील 'शेवंता'च्या भूमिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर घराघरांत लोकप्रिय झाली.(International Women's Day Special Post By Actress Apurva Nemlekar)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:55 PM, 8 Mar 2021
1/6
Apurva Nemlekar
'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील 'शेवंता'च्या भूमिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर घराघरांत लोकप्रिय झाली.
2/6
Apurva Nemlekar
अपूर्वा अस्सल मुंबईकर! रुपारेल महाविद्यालयात शिकत असतानाच तिला पहिल्या मालिकेसाठी विचारणा झाली होती.
3/6
Apurva Nemlekar
अभिनय क्षेत्रात येणे हीच नियती होती, असे मानणाऱ्या अपूर्वाने या क्षेत्रात येण्याबद्दल कधीच विचार केला नव्हता.
4/6
Apurva Nemlekar
आता महिला दिनानिमित्त अपूर्वानं खास फोटोशूट केलं आहे.
5/6
Apurva Nemlekar
‘Behind every successful woman is herself.’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.
6/6
Apurva Nemlekar
या लूकमध्ये ती प्रचंड सुंदर दिसतेय. तिच्या चाहत्यांच्यही हे फोटो पसंतीस उतरले आहेत.