Photo : ‘जान्हवी कपूरचा बर्थ डे ब्लाश’, पाहा फोटो

नुकतंच 6 मार्चला अभिनेत्री जान्हवी कपूरनं आपला वाढदिवस साजरा केला. (Janhavi Kapoor's birthday Blash, See Photos)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:47 PM, 7 Mar 2021
1/5
Janhavi Kapoor, Photo
नुकतंच 6 मार्चला अभिनेत्री जान्हवी कपूरनं आपला वाढदिवस साजरा केला.
2/5
Janhavi Kapoor, Photo
चाहत्यांकडून, कुटुंबियांकडून आणि मित्रपरिवाराकडून जान्हवीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
3/5
Janhavi Kapoor, Photo
आता तिनं सोशल मीडियावर या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.
4/5
शुटिंगच्या सेटवरही जान्हवीचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला आहे.
5/5
Janhavi Kapoor, Photo
हे फोटो चाहत्यांच्यासुद्धा पसंतीस उतरत आहेत.