Photo : ‘चेहरा हैं या चाँद खिला हैं’, जान्हवी कपूरचा ग्लॅमरस अंदाज

बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर सध्या सोशल मीडियावर आपल्या लूक्सचा जलवा दाखवतेय. (Janhavi Kapoor's Glamorous look)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:38 AM, 7 Mar 2021
1/5
बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर सध्या सोशल मीडियावर आपल्या लूक्सचा जलवा दाखवतेय.
2/5
लवकरच जान्हवी रुही या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे आता जान्हवी सोशल मीडियावर चर्चेत आहे.
3/5
आता या नव्या आणि ग्लॅमरस अंदाजात तिनं काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4/5
या लूकमध्ये ती कमालीची सुंदर आणि सोबतच प्रचंड हॉट दिसत आहे.
5/5
Janhavi Kapoor
जान्हवीनं धडक या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं होतं. तेव्हापासूनच ती प्रेक्षकांचं मन जिंकते आहे.