Photo : जान्हवी कपूरचा ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो

अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या सोशल मीडियावर धमाल करत आहे. (Janhavi Kapoor's Glamorous Photos)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:02 PM, 9 Mar 2021
1/5
Janhavi Kapoor
अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या सोशल मीडियावर धमाल करत आहे.
2/5
Janhavi Kapoor
येत्या 2 दिवसात जान्हवीचा रुही हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे ती सध्या नवनवीन अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
3/5
Janhavi Kapoor
आता जान्हवीनं गुलाबी रंगाच्या स्टायलिश ड्रेसमध्ये एक फोटोशूट केलं आहे.
4/5
Janhavi Kapoor
या फोटोमध्ये ती प्रचंड ग्लॅमरस आणि सुंदर दिसतेय.
5/5
Janhavi Kapoor
जान्हवीनं ‘धडक’या चित्रटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पहिल्याच चित्रपटानंतर तिचा मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली होती.