Photo : जान्हवी कपूरचा ‘नियॉन’ मॅजिक, पाहा फोटो

बॉलिवूडची सुपरस्टार श्रीदेवी आणि ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री जान्हवी कपूरनं कमी वेळात सर्वांच मन जिंकलं आहे. (Janhvi Kapoor's 'Neon' Magic, see photo)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:45 AM, 24 Feb 2021
1/6
Janhavi Kapoor, Photo
बॉलिवूडची सुपरस्टार श्रीदेवी कपूर आणि ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री जान्हवी कपूरनं कमी वेळात सर्वांच मन जिंकलं आहे.
2/6
Janhavi Kapoor, Photo
गेले अनेक दिवस जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते.
3/6
Janhavi Kapoor, Photo
सतत नवनवीन फोटोशूट करत ती चाहत्यांशी कनेक्ट होत असते.
4/6
Janhavi Kapoor, Photo
आता जान्हवीनं नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे हे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
5/6
Janhavi Kapoor, Photo
नियॉन कलरच्या स्टायलिश ड्रेसमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे.
6/6
लवकरच जान्हवीचा ‘रुही’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याच्या प्रमोशनसाठी तिनं हे लूक साकारला आहे. ‘Roohi promotions day’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.