1/6

श्रीदेवी यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते.
2/6

सध्या जान्हवी मस्त सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. काही मित्र-मैत्रिणींसोबत ती धमाल करतेय.
3/6

या ट्रीपचे काही फोटो तिनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
4/6

पिवळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
5/6

जान्हवीनं तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमधून वेळ काढला आहे. ‘गुडलक जेरी’ असे या चित्रपटाचे नाव आहे. यंदाचा वाढदिवस देखील तिने चित्रपटाच्या सेटवरच साजरा केला होता.
6/6

नुकतंच जान्हवी कपूरचा ‘रुही’ हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या हॉरर-कॉमेडी चित्रपटात अभिनेता राजकुमार राव आणि वरुण शर्मा, जान्हवीसोबत मुख्य भूमिकेत दिसले आहेत.