Photo : करिश्मा तन्नाचा ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो

करिश्मा तन्ना काळ्या रंगाच्या बिकीनीत प्रचंड सुंदर दिसतेय. (Karishma Tanna's glamorous photos)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:13 PM, 18 Apr 2021
1/5
Karishma Tanna
अभिनेत्री करिश्मा तन्ना तिच्या फॅशन स्टेटमेंटसाठी खास चर्चेत असते. तिचे ग्लॅमरस फोटो नेहमी सोशल मीडिया सेन्सेशन. आता पुन्हा एकदा करिश्मा तन्नाने काळ्या बिकिनीमध्ये आपले फोटो शेअर करून लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
2/5
Karishma Tanna
करिश्मा तन्ना काळ्या रंगाच्या बिकीनीत प्रचंड सुंदर दिसतेय. या फोटोमध्ये ती सूर्यप्रकाशाचा आनंद लुटताना आणि आराम करण्याच्या मूडमध्ये दिसतेय.
3/5
Karishma Tanna
काळ्या रंगाच्या बिकिनीसोबत तिनं काळ्या रंगाचा गॉगल कॅरी केला आहे.
4/5
Karishma Tanna
करिश्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती नुकतंच सुरज पे मंगल भारी या चित्रपटात एका विशेष भूमिकेत दिसली होती. याशिवाय करिश्माने रणबीर कपूरसोबत संजू या चित्रपटात काम केले आहे.
5/5
Karishma Tanna
छोट्या पडद्यावर करिश्मा, नागिन 3, क्यूंकी सास भी कभी बहू थी, नागार्जुन या मालिकांमध्ये दिसली होती.