Photo : आकाशात रंगांची उधळण, अकोल्यातील ढगांचे नयनरम्य दृश्य पाहाच

तेल्हारा तालुक्यातील जनतेनं हा अद्भुत क्षण कॅमेऱ्यात कैद केला. (Look at the scattering of colors in the sky, the beautiful view of the clouds in Akola)

| Updated on: Jul 17, 2021 | 6:11 PM
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा परिसरात आज आकाशात एक सुंदर नैसर्गिक घटना घडली. आकाशात पश्चिम दिशेला ढगांमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या छटा दिसल्या.

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा परिसरात आज आकाशात एक सुंदर नैसर्गिक घटना घडली. आकाशात पश्चिम दिशेला ढगांमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या छटा दिसल्या.

1 / 5
या नयनरम्य नैसर्गिक घटनेचा तेल्हारा तालुक्यातील जनतेनं आनंद घेतला.

या नयनरम्य नैसर्गिक घटनेचा तेल्हारा तालुक्यातील जनतेनं आनंद घेतला.

2 / 5
तेल्हारा तालुक्यातील जनतेनं हा अद्भुत क्षण कॅमेऱ्यात कैद केला.

तेल्हारा तालुक्यातील जनतेनं हा अद्भुत क्षण कॅमेऱ्यात कैद केला.

3 / 5
यावेळी आकाशात एक ढग निळा, हिरवा तर कधी लाल असे वेगवेगळे रंग बदलत होता.

यावेळी आकाशात एक ढग निळा, हिरवा तर कधी लाल असे वेगवेगळे रंग बदलत होता.

4 / 5
हा नैसर्गिक नजारा परिसरातील अनेकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला, या सर्व घटनेचा व्हिडीओ प्रत्येकानं आपआपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.

हा नैसर्गिक नजारा परिसरातील अनेकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला, या सर्व घटनेचा व्हिडीओ प्रत्येकानं आपआपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.