Taimur Ali Khan | मध्यप्रदेशच्या शाळेत विचारला गेला तैमुर अली खान संदर्भात प्रश्न, पेपर पाहून उडाला गोंधळ!

मध्य प्रदेशातील खांडवा येथील एका शाळेत परीक्षेत असा प्रश्न विचारण्यात आला, जो पाहून आता चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. हा प्रश्न करीना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर अली खानबद्दल होता. प्रश्नपत्रिकेत असा प्रश्न विचारल्याप्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला नोटीस बजावली आहे.

| Updated on: Dec 25, 2021 | 12:57 PM

1 / 5
सामान्य ज्ञानातील चालू घडामोडीशी संबंधित प्रश्नपत्रिकेत करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्या मुलाचे पूर्ण नाव लिहिण्यास सांगितले होते. खांडवाचे जिल्हा शिक्षण अधिकारी संजीव म्हणाले, शाळेला नोटीस पाठवण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. असे प्रश्न विचारले जाऊ नयेत, असे मलाही वाटते, असेही संजीव म्हणाले.

2 / 5
शाळेच्या पालक मंडळाचे प्रमुख अनिश आरझारे यांनी या प्रकरणी नाराजी व्यक्त करताना म्हटले की, 'सैफ आणि करीनाच्या मुलाचे नाव तैमूर आहे, सर्वांना हे देखील माहीत आहे की तैमूर नावाच्या एकानेच आपल्या देशात दहशत पसरवली होती, ही वस्तुस्थिती आहे. तरीही या दोघांनीही आपल्या मुलाचे नाव तैमूर ठेवले आहे. करीना आणि सैफच्या मुलांची नावे विचारण्याऐवजी मुलांना छत्रपती शिवाजी महाराज, माँ जिजा बाई आणि देवी अहिल्याबाईंबद्दल प्रश्न विचारावेत.’

3 / 5
करीना आणि सैफचा मुलगा तैमूरच्या नावावरून याआधीही बराच गदारोळ झाला आहे. या दोघांनी जेव्हा तैमूरच्या नावाची घोषणा केली तेव्हा दोन्ही स्टार्स विशेषत: करीना कपूरला याबद्दल खूप ट्रोल करण्यात आले.

4 / 5
तसे, तैमूरच नाही तर करीना आणि सैफने त्यांच्या लहान मुलाचे नाव जहांगीर ठेवले, तेव्हा पुन्हा गदारोळ झाला. तसे, ते दोघेही आपल्या मुलाला प्रेमाने ‘जेह’ म्हणतात.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.