PHOTO | ‘जाने कैसे कब कहाँ इकरार हो गया…’, प्राजक्ता माळीचा अंदाज पाहून चाहतेही घायाळ!

मराठी मनोरंजन विश्वातील गोड-गोजिरी अभिनेत्री अर्थात प्राजक्ता माळी आपल्याला नवनवीन लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:06 PM, 5 Mar 2021
1/6
मराठी मनोरंजन विश्वातील गोड-गोजिरी अभिनेत्री अर्थात प्राजक्ता माळी आपल्याला नवनवीन लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.
2/6
लव्हेंडर रंगाच्या ड्रेसमधलं एक झक्कास फोटोशूट तिने नुकतंच सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
3/6
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोची निवेदिका असलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी कार्यक्रमाच्या निमित्ताने नेहमीच छान-छान आऊटफिटमध्ये पाहायला मिळते.
4/6
‘जाने कैसे कब कहाँ इकरार हो गया...’, असं कॅप्शन देत तिने शेअर केले हे फोटो तिच्या सगळ्याच चाहत्यांना खूप आवडले आहेत.
5/6
चाहत्यांनी तिच्या या फोटोशूटवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करायला सुरुवात केलीय.
6/6
लवकरच ‘लक-डाऊन’ या चित्रपटातून प्राजक्ता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.