Photo : हिरवी साडी आणि गळ्यात मंगळसूत्र, मानसी नाईकचे हे फोटो पाहिलेत का ?

नुकतंच लग्न बंधनात अडकलेली अभिनेत्री मानसी नाईक सध्या सोशल मीडियावर आपला जलवा दाखवतीये. (Manasi Naik's new photos)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:53 AM, 23 Feb 2021
1/6
Manasi Naik, Photo
नुकतंच लग्न बंधनात अडकलेली अभिनेत्री मानसी नाईक सध्या सोशल मीडियावर आपला जलवा दाखवतीये.
2/6
Manasi Naik, Photo
नवनवीन फोटो व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट होत असते.
3/6
Manasi Naik, Photo
नुकतंच मानसीनं आता हिरव्या रंगाच्या साडीमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.
4/6
Manasi Naik, Photo
एवढंच नाही तर तिनं तिच्या मांजरीसोबतही फोटोशूट केलं आहे.
5/6
Manasi Naik, Photo
या लूकमध्ये मानसी सुंदर दिसतेय. तिच्या गळ्यात असलेलं मंगळसूत्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
6/6
Manasi Naik, Photo
मानसी आणि प्रदीपच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हे दोघं एका गाण्यात झळकणार आहे. या गाण्यासाठी आता तिचे चाहते आता उत्सुक आहेत.