Photo: तेराही जलवा… मेनी मूड्स, मेनी स्टाईल; अंकिता लोखंडेच्या हटके अदा पाहाच

या फोटोमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे प्रचंड हॉट आणि सुंदर दिसतेय. (Many Moods, Many Styles; Look at Ankita Lokhande's Amazing photos)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:12 AM, 19 Apr 2021
1/6
Ankita Lokhande
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lonkhande) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. तिच्या चाहत्यांसाठी ती नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
2/6
Ankita Lokhande
बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री अंकितानं आता सुंदर फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे काही फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
3/6
Ankita Lokhande
या फोटोमध्ये ती प्रचंड हॉट दिसतेय.
4/6
Ankita Lokhande
या फोटोमध्ये अंकिता कमालीची सुंदर आणि हॉट दिसतेय. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत.
5/6
Ankita Lokhande
अंकिताला खरी ओळख मिळाली ती म्हणजे झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून. या मालिकेतील अर्चनाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.
6/6
Ankita Lokhande
नुकतंच अंकिता ‘बाघी 3’ आणि ‘मनीकर्णीका’ या चित्रपटांमध्येसुद्धा झळकली.बीग बॉसच्या 13 व्या पर्वात अंकिता रश्मी देसाईला सपोर्ट करताना दिसली.