Photo: तु बिन बताए… मुझे ले चल कहीं… गायत्री दातारचा निरागस अंदाज

मनमोहक अभिनेत्री गायत्री दातारनं हे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Marathi Actress Gayatri Datar's amazing photos )

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:46 PM, 2 May 2021
1/5
Gayatri Datar
आपल्या सौंदर्यानं आणि अप्रतिम अभिनयानं चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री गायत्री दातार सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत आहे.
2/5
Gayatri Datar
नुकतंच गायत्रीनं काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
3/5
Gayatri Datar
'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली महाराष्ट्राची लाडकी ईशा म्हणजेच अभिनेत्री गायत्री दातार रसिकांच्या मनावर राज्य करतेय.
4/5
Gayatri Datar
'तुला पाहते रे' या मालिकेतून गायत्रीनं टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केलं. एवढंच नाही तर 'युवा डान्सिंग क्विन'या मालिकेतून प्रेक्षकांना गायत्रीच्या डान्सची झलक पाहायला मिळाली.
5/5
Gayatri Datar
सध्या चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून गायत्री प्रेक्षकांना भूरळ पाडतेय.