Photo : मेघा धाडेचं नवं फोटोशूट, पाहा फोटो

मराठी बिग बॉस विजेती अभिनेत्री मेघा धाडे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फोटो शेअर करते. (Megha Dhade's new look, See photos)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:20 AM, 23 Feb 2021
1/5
Megha Dhade, Photo
मराठी बिग बॉस विजेती अभिनेत्री मेघा धाडे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फोटो शेअर करते.
2/5
Megha Dhade, Photo
फोटो शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होत असते. बिग बॉसमध्ये केलेल्या धमाकेदार प्रदर्शनानंतर मेघाचे देशभरात अनेक चाहते झालेत.
3/5
Megha Dhade, Photo
आता मेघानं हे लेहेंग्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4/5
Megha Dhade, Photo
नुकतंच अभिनेता आस्ताद आणि अभिनेत्री स्वप्नालीचा विवाह सोहळा पार पडला.
5/5
Megha Dhade, Photo
या विवाह सोहळ्यात तिनं हा लूक कॅरी केला होता. आता तिनं हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर शेअर केले आहेत.