मिस इंडिया ते फिल्मफेयर व्हाया ‘खून भरी मांग’, हॅपी बर्थ डे सोनू वालिया!

अभिनेत्री सोनू वालिया यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्याकडून जाणून घेऊयात...

| Updated on: Feb 19, 2022 | 8:10 AM
 19 फेब्रुवारी 1964 ला दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात एका सुंदर परीचा जन्म झाला. कदाचित त्यावेळी कुणी कल्पनाही केली नसेल की ही पुढे जाऊन ही मुलगी मिस इंडिया होईल.

19 फेब्रुवारी 1964 ला दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात एका सुंदर परीचा जन्म झाला. कदाचित त्यावेळी कुणी कल्पनाही केली नसेल की ही पुढे जाऊन ही मुलगी मिस इंडिया होईल.

1 / 5
1985 साल अभिनेत्री सोनू वालियासाठी विशेष ठरलं. यावर्षी सोनू मिस इंडिया झाल्या. त्यानंतर बॉलिवूडची दारं सोनू यांच्यासाठी खुली झाली. 'खून भरी मांग' या चित्रपटातून  सोनू यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि हिट ठरल्या. पहिल्याच चित्रपटातलं त्यांचं काम सिनेरसिकांच्या मनात घर करुन गेलं.

2 / 5
1988 मध्ये आलेल्या 'खून भरी मांग' या चित्रपटातील भूमिकेसाठी सोनू यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.त्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. 'दिल आशना है', 'खेल', 'स्वर्ग जैसा घर', 'आरक्षण', 'अपना देश पराए लोग', 'तूफान' और 'तहलका' यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं.

3 / 5
सोनू वालिया या त्याकाळच्या बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी होत्या. 1988 मध्ये आलेल्या 'आकर्षण' चित्रपटात त्यांनी दिलेले बोल्ड सीन्सची त्याकाळी जोरदार चर्चा झाली.

सोनू वालिया या त्याकाळच्या बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी होत्या. 1988 मध्ये आलेल्या 'आकर्षण' चित्रपटात त्यांनी दिलेले बोल्ड सीन्सची त्याकाळी जोरदार चर्चा झाली.

4 / 5
काही काळानंतर सोनूने इंडस्ट्री सोडून लग्न करण्याचा निर्णय घेतला.त्यांनी सूर्य प्रकाश यांच्याशी लग्न केलं.पण काही दिवसातच सूर्य प्रकाश यांचा मृत्यू झाला. मग सोनू यांनी चित्रपट निर्माते प्रताप सिंग यांच्याशी दुसऱ्यांदा लग्न केलं. त्या सध्या अमेरिकेत राहतात. त्यांना एक मुलगीही आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.