Photo : ‘फॅशन का हैं ये जलवा’, अभिनेत्री मिथिला पालकरचा ग्लॅमरस अंदाज

मराठमोळी लाडकी अभिनेत्री मिथिला पालकर नवनवीन लूकसोबत सध्या सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. (Mithila Palkar's amazing look)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:02 PM, 28 Mar 2021
1/5
Mithila Palkar
मराठमोळी लाडकी अभिनेत्री मिथिला पालकर (Mithila Palkar)नवनवीन लूकसोबत सध्या सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
2/5
Mithila Palkar
नुकतंच पार पडलेल्या एका अवॉर्ड शोमध्ये मिथिलाचं ग्लॅमरस रुप पाहायला मिळालं. हिरव्या रंगाच्या गाऊनमध्ये मिथिला अतिशय सुंदर दिसत होती.
3/5
Mithila Palkar
मराठीसोबतच हिंदी चित्रपट आणि वेबसिरीजमध्येसुद्धा मिथिलानं आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
4/5
Mithila Palkar
सोशल मीडियावर मिथिलाचे लाखो चाहते आहेत. त्यामुळे भारतातच नाही तर जगभरात ती लोकप्रिय आहेत.
5/5
Mithila Palkar
मिथिला वेगवेगळ्या अंदाजात सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते आता मिथिलाचं हे भूरळ पाडणारं सौंदर्य सर्वांचं लक्ष वेधत आहे.