Photo : मिथिला पालकरचा जलवा, पाहा फोटो

नुकतंच 28 फेब्रुवारीला मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा हा पार पडला. या सोहळ्याला तुमच्या लाडक्या कलाकारांनी अतिशय ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली होती. (Mithila Palkar's filmfare look)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:56 PM, 1 Mar 2021
1/5
Mithila Palkar
नुकतंच 28 फेब्रुवारीला मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा हा पार पडला. या सोहळ्याला तुमच्या लाडक्या कलाकारांनी अतिशय ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली होती.
2/5
Mithila Palkar
सोशल मीडिया क्विन ठरत असलेली मिथिला पालकरसुद्धा या अवॉर्ड शोमध्ये झळकली आहे.
3/5
पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये मिथिला यावेळी प्रचंड सुंदर दिसत होती.
4/5
मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकर सध्या सोशल मीडिया क्विन म्हणून ओळखली जाते.ती आणि तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग असतात.
5/5
मराठीसोबतच हिंदी चित्रपटांतसुद्धा मिथिलानं आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. अनेक वेबसीरीजच्या माध्यमातून तिनं रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.