Photo : मिथिला पालकरचा व्हेकेशन मूड, पाहा फोटो

नुकतंच मिथिला एका शॉर्ट व्हेकेशनवर गेली होती. या व्हेकेशनचे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(Mithila Palkar's Vacation Mood)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:38 AM, 9 Mar 2021
1/6
मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकर सध्या सोशल मीडिया क्विन म्हणून ओळखली जाते.ती आणि तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे.
2/6
Mithila Palkar, Vacation Photos
मराठीसोबतच हिंदी चित्रपटांतसुद्धा मिथिलानं आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. अनेक वेबसीरीजच्या माध्यमातून तिनं रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
3/6
Mithila Palkar, Vacation Photos
सोशल मीडियावर मिथिलाचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्यामुळे भारतातच नाही तर जगभरात मितालीचे चाहते आहेत.
4/6
Mithila Palkar, Vacation Photos
नुकतंच मिथिला एका शॉर्ट व्हेकेशनवर जाऊन आली आहे. या व्हेकेशनचे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
5/6
Mithila Palkar, Vacation Photos
एका रेसॉर्टवर ती चिल्ल करताना दिसतेय. तिचा हा क्यूट अंदाज तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय.
6/6
Mithila Palkar, Vacation Photos
या पांढऱ्या शॉर्ट ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.