Monalisa : मोनालिसाचा कातिलाना अंदाज, गुलाबी रंगाच्या सुंदर टॉपमध्ये केलं फोटोशूट

अलीकडेच मोनालिसाने इन्स्टाग्रामवर गुलाबी ड्रेसमध्ये तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. (Monalisa: Photoshoot of Monalisa in a beautiful pink top)

1/5
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा आपल्या स्टाईलची जादू चाहत्यांवर चालवत असते. जेव्हाही ती इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करते, तेव्हा तिचे फोटो प्रचंड व्हायरल होत असतात.

2/5
अलीकडेच मोनालिसाने इन्स्टाग्रामवर गुलाबी ड्रेसमध्ये तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

3/5
या फोटोंमध्ये अभिनेत्रीची क्यूट स्टाईल चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

4/5
मोनालिसाचे हे फोटो चाहत्यांमध्ये धुमाकूळ घालत आहेत. सध्या मोनालिसा तिच्या नजर 2 या शोमुळे चर्चेत आहे.

5/5
नजर 2 मध्ये चाहत्यांना पुन्हा एकदा मोनालिसाचा घायाळ करणारा लूक दिसणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI