1/5

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट करत चाहत्यांशी कनेक्ट होते.
2/5

आता नेहानं मस्त पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान करुन नवं फोटोशूट केलं आहे.
3/5

नेहा सध्या ‘इंडियन आयडल’ या कार्यक्रमासाठी परिक्षकाची भूमिका साकारतेय.
4/5

‘इंडियन आयडल’च्या सेटवर नेहा धमाल करताना दिसतेय.
5/5

याच दरम्यानचे हे फोटो नेहानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या पांढऱ्या गाऊनमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.