1/5

सध्या ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री नेहा पेंडसे सोशल मीडियावर सक्रिय असते.
2/5

नेहाचा जन्म मुंबईत झाला. तिने झी मराठीवरील 'भाग्यलक्ष्मी' या मालिकेतून सिनेक्षेत्रात एंट्री घेतली.
3/5

आतापर्यंत तिनं मराठी, तेलूगु, तमिळ आणि हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.
4/5

1999 मध्ये तिनं पहिल्यांदा 'प्यार कोई खेल नही' या चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केलं होतं.
5/5

नेहानं 'बिग बॉस 12'मध्ये धमाकेदार टास्क पूर्ण करत प्रेक्षकांची मनं जिंकली.