Photo : निया शर्माचा बोल्ड अँड ब्युटिफूल अंदाज, पाहा फोटो

बोल्ड अँड ब्युटिफूल अभिनेत्री निया शर्मा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. (Nia Sharma's amazing photos)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:57 PM, 25 Feb 2021
1/5
Nia Sharma, Photos
बोल्ड अँड ब्युटिफूल अभिनेत्री निया शर्मा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
2/5
नवनवीन फोटो आणि तिच्या बोल्ड अंदाजानं ती चाहत्यांचं मन जिंकत असते.
3/5
Nia Sharma,Photos
आता तिनं आणखी काही बोल्ड फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
4/5
Nia Sharma, Photos
पांढऱ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये ती कमाल दिसतेय.
5/5
Nia Sharma,Photos
सध्या निया ‘जमाई राजा 2.0’ या मालिकेच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.