Photo : परिणीती चोप्राचं विंटर फोटोशूट, पाहा फोटो

बॉलिवूडमध्ये आपल्या धमाकेदार अभिनयानं सर्वांचं लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तिच्या धमाकेदार लूक्समुळे चर्चेत आहे.(Parineeti Chopra's new photos)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:50 PM, 23 Feb 2021
1/5
Parineeti Chopra,Photo
बॉलिवूडमध्ये आपल्या धमाकेदार अभिनयानं सर्वांचं लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तिच्या धमाकेदार लूक्समुळे चर्चेत आहे.
2/5
Parineeti Chopra,Photo
नेहमीच नवनवीन फोटोशूट करत ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होतेय.
3/5
Parineeti Chopra,Photo
लवकरच नेटफ्लिक्सवर ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी ती नवनवीन फोटोशूट करत आहे.
4/5
Parineeti Chopra,Photo
येत्या 26 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात परिणीती मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
5/5
Parineeti Chopra,Photo
परिणातीचा हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडलेला दिसतोय. तिच्या चाहत्यांनी या फोटोंवर लाईक आणि कमेट्सचा पाऊस पाडतोय.