Photo : करिनाच्या साथीला करिश्मा, फोटो तो बनता है ना…!

करिना कपूर खान लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळातसुद्धा करिनाने शूटिंग सुरूच ठेवले होते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:41 PM, 24 Jan 2021
1/6
Kareena Kapoor
करिना कपूर खानला, करिश्मा कपूरसोबत तिच्या घराबाहेर स्पॉट केले होते. यादरम्यान दोघेही त्यांचा मस्त आणि स्टायलिश लूकमध्ये दिसल्या
2/6
Kareena Kapoor 1
करिना कपूर खान लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळातसुद्धा करिनाने शूटिंग सुरूच ठेवले होते. करिना काही दिवसांपूर्वी नवीन घरात शिफ्ट झाली आहे.
3/6
Kareena Kapoor 2
या फोटोमध्ये करीना कॅमेर्‍याकडे बघून स्माईल देताना दिसत आहे.
4/6
Kareena Kapoor 3
प्रेग्नेंसी होम टेस्ट किट बनविणारी आघाडीची कंपनी प्रेगा न्यूजने करिना कपूर ऐवजी अनुष्का शर्माला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड केली होते.
5/6
Kareena Kapoor 4
यावेळी कंपनीने करिना ऐवजी अनुष्काची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवडले आहे. करिना ऐवजी अनुष्काला कंपनीने ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती.
6/6
Kareena Kapoor 5
करिना कपूर खान नवीन घरात शिफ्ट झाले आहेत, करिनाने काही दिवसांपूर्वीच त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.