Photo : ‘ये चाँदसा रोषन चेहरा’, पूजा सावंतचं ग्लॅमरस रुप

पूजा उत्तम अभिनेत्री सोबतच सुंदर डान्सरसुद्धा आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:58 PM, 6 Mar 2021
1/5
pooja sawant
मराठी चित्रपट सृष्टीतील लाडकी अभिनेत्री पूजा सावंत सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
2/5
pooja sawant 1
नवनवीन फोटोशूट करत ती चाहत्यांशी कनेक्ट होतेय.
3/5
pooja sawant 4
आता तिनं सुंदर काळ्या रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
4/5
pooja sawant 5
सध्या पूजा महाराष्ट्राज बेस्ट डान्सर या कार्यक्रमासाठी परिक्षकाची भूमिका साकारत आहे.
5/5
pooja sawant 6
पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये क्षणभर विश्रांती या चित्रपटातून पाऊल ठेवलं होतं. आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, निळकंठ मास्तर अशा हिट चित्रपटांमध्ये पूजाने अभिनय केला आहे.