Photo : ‘परत भोपळे चौक अवस्था …’, प्राजक्ता माळीचा हा रेट्रो अंदाज पाहाच

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत काही जुने फोटो शेअर करताना दिसतेय. (Prajakta Mali's retro look, see photos)

1/5
Prajakta Mali
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी काही जुने फोटो शेअर करताना दिसतेय.
2/5
Prajakta Mali
काही सेटवरील तर काही तिच्या आवडत्या फोटोशूटचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करतेय.
3/5
Prajakta Mali
आता तिनं हे सुंदर कॅप्शन देत हे सुंदर फोटो शेअर केले आहेत. ‘परत भोपळे चौक अवस्था 🤪 (घरी बसून भांडी घासायची वेळ आली ) गमतीचा भाग सोडा; परंतू करोनाने इतर अनेक गोष्टींबरोबर पैशांचं नियोजन ही देखील गोष्ट शिकवली. ही शिकवण आयूष्यभर लक्षात ठेवूया 🎯.’
4/5
Prajakta Mali
प्राजक्ता माळी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून ती कसदार अभिनयासाठी ओळखली जाते. महाराष्ट्रात तिचे लाखे चाहते आहेत. प्राजक्ता माळी या अभिनेत्रीने आणि काशिनाथ घाणेकर, खो-खो, गोळाबेरीज, संघर्ष अशा चित्रपाटांतून कसदार अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
5/5
Prajakta Mali
हे फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. नुकतंच प्राजक्ताला कोरोनाची लागण झाल्याचीही बातमी होती.