Photo : प्रार्थना बेहरेचं सुंदर फोटोशूट, पाहा फोटो

अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. (Prarthana Behere's amazing photos)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:10 PM, 7 Mar 2021
1/5
अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
2/5
Prarthana Behere
नवनवीन फोटोशूट करत ती सोशल मीडियावर चाहत्यांशी कनेक्ट होते.
3/5
Prarthana Behere
महाराष्ट्रात प्रार्थनाचे लाखों चाहते आहेत. सौंदर्य आणि उत्तम अभिनय यामुळे ती लोकप्रिय ठरते.
4/5
Prarthana Behere
प्रार्थनाला झी टीव्हीवरील 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. 'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही' 'व्हॉट्स अप लग्न' या चित्रपटांमध्ये तिनं कमालीचा अभिनय केला आहे. प्रार्थनाचं हे साधं आणि सोज्वळ रुप भूरळ पाडणारं आहे.
5/5
Prarthana Behere
तिचे हे फोटोसुद्धा तिच्या चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहे.