1/6

नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी चित्रपटसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.
2/6

छान छान फोटो, व्हिडीओ पोस्ट करत आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहणे प्रियाला आवडतं.
3/6

गेले काही दिवस ती सतत तिचे फोटोशूट इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत आहे.
4/6

आता तिनं मस्त संडे फंडे असं कॅप्शन देत काही फोटो शेअर केले आहेत.
5/6

या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
6/6

तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या देखिल पसंतीस उतरत आहेत.