Garbe Ki Raat : राहुल वैद्य अडचणीत, ‘गरबे की रात’ या नवीन गाण्यामुळे जीवे मारण्याच्या धमक्या

या प्रकरणावर राहुल म्हणतो की त्याला कोणाच्याही भावना दुखावण्याची इच्छा नव्हती. फक्त त्यांना काही दिवसांचा वेळ द्यावा. या गाण्यात सुधारणा करण्यास थोडा वेळ लागेल, परंतु लोकांच्या भावना लक्षात घेऊन बदल केले जातील. (Rahul Vaidya in trouble, death threats due to new song 'Garbe Ki Raat')

| Updated on: Oct 15, 2021 | 1:09 PM
बिग बॉस 14 फेम राहुल वैद्य सतत नवीन प्रोजेक्टमध्ये काम करत असतो. अलीकडेच, नवरात्रीच्या निमित्ताने त्याचं नवीन गाणं 'गरबे की रात' रिलीज झालं आहे. हे गाणं रिलीज झाल्याने हे गाणं हिट झालं आहे. हे गाणं भूमी त्रिवेणीने राहुलसोबत गायलं आहे, तर निया शर्मा व्हिडीओमध्ये राहुलसोबत गरबा सादर करताना दिसत आहे. एकीकडे लोक या गाण्यावर धमाल डान्स करत असताना दुसरीकडे मात्र या गाण्यावरुन वाद सुरु झाला आहे. वाद इतका वाढला आहे की राहुलला या गाण्यामुळे जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. तो सतत ट्रोल्सच्या निशाण्याखाली येतोय. हे प्रकरण पाहता आता राहुल पोलीस ठाण्यातही एफआयआर दाखल करण्याचा विचार करत आहे. या गाण्यावर वाद का झाला ते पाहुयात.

1 / 5
मोगल देवीचा उल्लेख करू नका : वास्तविक राहुल वैद्यचं हे गाणं गुजरातमधील आदरणीय देवी 'श्री मोगल माँ' वर आधारित आहे. गुजरातमध्ये त्यांची विशेष पूजा केली जाते. मोगल देवीच्या भक्तांना गाण्यात केलेला तिचा उल्लेख आवडलेला नाही. गाण्यातून मोगल देवीचा उल्लेख काढून टाकावा अशी त्यांची इच्छा आहे. राहुलला गाणं रिलीज झाल्यापासून धमक्या येत आहेत.

2 / 5
जीवे मारण्याच्या धमक्या : राहुलला या गाण्याबाबत सोशल मीडियावर सातत्याने धमक्या येत आहेत. जेव्हा त्याला मेसेज आणि कॉलवरून जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या तेव्हा त्याची मर्यादा गाठली गेली. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून राहुल आता पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करणार आहे.

3 / 5
गाण्याला करणार आहेत ठीक : या प्रकरणावर राहुल म्हणतो की त्याला कोणाच्याही भावना दुखावण्याची इच्छा नव्हती. फक्त त्यांना काही दिवसांचा वेळ द्यावा. या गाण्यात सुधारणा करण्यास थोडा वेळ लागेल, परंतु लोकांच्या भावना लक्षात घेऊन बदल केले जातील.

4 / 5
निया आणि राहुल पहिल्यांदा दिसले एकत्र : गरबे की रात या गाण्यात निया शर्मा आणि राहुल वैद्य पहिल्यांदा एकत्र दिसले आहेत. दोघांचे हे गाणे रिलीज झाल्यावर ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि लोक त्यावर जोरदार रील बनवत आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.