Photo: रवीना, फातिमाची भूतदया, श्वान आजारी पडताच लॉकडाऊनमध्येही रुग्णालयात धाव; पाहा फोटो!

अनेक कलाकार महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर पडत आहेत. आज रवीना टंडन आणि फातिमा सना शेख यांना मुंबईत स्पॉट करण्यात आलं. (Raveena, Fatima, when dog fell ill they rushed to hospital in lockdown; Look at the photos!)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:37 AM, 4 May 2021
1/6
Raveena Fatima Sana Shaikh 3
मुंबईसोबतच देशभरात सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे सगळे कलाकार त्यांच्या घरीच आहेत. त्यातच या लॉकडाऊन दरम्यान, अनेक कलाकार महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर पडत आहेत. आज रवीना टंडन आणि फातिमा सना शेख यांना मुंबईत स्पॉट करण्यात आलं.
2/6
Raveena Fatima Sana Shaikh 3
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon)ला आज मुंबईत स्पॉट करण्यात आलं, लॉकडाऊन दरम्यान ती एका क्लिनिकच्या बाहेर स्पॉट झाली. तिच्या श्वानाच्या उपचारासाठी तिनं क्लिनिकमध्ये हजेरी लावली होती.
3/6
Raveena Fatima Sana Shaikh 3
तिच्या श्वानाची तब्येत काही दिवसांपासून खराब आहे.
4/6
Raveena Fatima Sana Shaikh 6
आज फातिमा सना शेख देखील तिच्या श्वानाच्या उपचारासाठी तिथे पोचली होती.
5/6
Fatima Sana Shaikh 6
फातिमा सना शेख येथे आपल्या श्वानासोबत खेळताना दिसली.
6/6
Fatima Sana Shaikh
फातिमा सना शेखनं फोटोग्राफर्सशी बोलताना सांगितलं की बऱ्याच दिवसांपासून तिच्या श्वानाची तब्येत खराब आहे.