Photo : महाराष्ट्राच्या आर्चीचा घुमर लूक, पाहा फोटो

सैराट चित्रटातून महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहोचलेली आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर आपला जलवा दाखवतेय. (Rinku Rajguru's Banjara look)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:09 PM, 22 Feb 2021
1/5
Rinku Rajguru, Photo
सैराट चित्रटातून महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहोचलेली आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर आपला जलवा दाखवतेय.
2/5
Rinku Rajguru, Photo
नवनवीन लूकमध्ये ती सध्या फोटोशूट करतेय. आता नुकतंच तिनं शिवजयंती निमित्त फोटोशूट केलं होतं.
3/5
Rinku Rajguru, Photo
आता तिनं मस्त बंजारा लूकमध्ये फोटोशूट करत फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4/5
Rinku Rajguru, Photo
‘always,always..be your own kind of beautiful😊♥️🌸’असं सुंदर कॅप्शन देत रिंकूनं हे फोटो शेअर केले आहेत.
5/5
या हटके लूकमध्ये ती सुंदर दिसतेय. सोबतच तिला या नव्या अंदाजात बघून चाहतेही थक्क झाले आहेत.