Photo : मराठमोळ्या सईचा हटके लूक, पाहा फोटो

अभिनेत्री सई ताम्हणकरने सोशल मीडियावर आता हटके फोटो शेअर केले आहेत. (Sai Tamhankar's amazing photos)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:04 PM, 8 Apr 2021
1/5
Sai Tamhankar
अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तसेच ती मराठी चित्रपटसृष्टीत बोल्ड आणि बिनधास्त व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते.
2/5
Sai Tamhankar
सोशल मीडियावर अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या चाहत्यांसाठी विविध फोटो पोस्ट करताना दिसते. अनेक नानाविविध लुक्स आणि गेटअपमधून सई चाहत्यांची मनं जिंकत असते.
3/5
Sai Tamhankar
आता तिनं सुंदर लेहेंग्यामध्ये फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
4/5
Sai Tamhankar
सईचा हा हटके अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडलेला दिसतोय. या ड्रेसमध्ये ती सुंदर तर दिसतच आहे मात्र तिची हेअर स्टाईल सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
5/5
Sai Tamhankar
सईचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.