Photo : ‘प्रेम व्यक्त करताना संकेत भावूक’, सुगंधा आणि संकेत भोसलेच्या साखरपुड्याची सोशल मीडियावर चर्चा

सुगंधा मिश्रा आणि कॉमेडियन संकेत भोसले यांच्या जीवनाची नवी सुरुवात झाली आहे. ('Sanket Emotional while expressing love', Sugandha and Sanket Bhosale's engagement )

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:24 PM, 2 May 2021
1/6
Sugandha Sanket
कॉमेडियन आणि गायिका सुगंधा मिश्रा आणि कॉमेडियन संकेत भोसले यांच्या जीवनाला नवी सुरुवात झाली आहे. आता लग्नानंतर त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुगंधाने हळदीचा एक सुंदर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये संकेत भोसले भावूक झालेला दिसला.
2/6
Sugandha Sanket
हा व्हिडीओ सुगंध आणि संकेत यांच्या साखरपुड्याचा आहे, जेव्हा संकेत आपलं प्रेम व्यक्त करत होता. यावेळी तो भावनिक झाल्याचं दिसून आलं. त्याच्या शेजारी उभी असलेली सुगंधा त्याचे अश्रू पुसताना दिसतेय. या गोंडस व्हिडीओला चाहत्यांनी खूप पसंत केलं आहे.
3/6
Sugandha Sanket
संकेत आणि सुगंधाने त्यांच्या हळदीचे फोटोही शेअर केले आहेत. पिवळ्या रंगाची साडी नेसलेली सुगंधा या फोटोमध्ये खूपच गोंडस दिसत आहे, तर संकेतसुद्धा पांढरा कुर्ता पायजमामध्ये अप्रतिम दिसत आहे.
4/6
Sugandha Sanket
सुगंधानं लग्नाचेही काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
5/6
Sugandha Sanket
सुगंधा आणि संकेतचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
6/6
Sugandha Sanket
या दोघांचे प्रीवेडिंग फोटोसुद्धा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.