Photo : ‘वा ताज !’, पाहा मौनी रॉयचे सुंदर फोटो

आपल्या बोल्ड अंदाजानं चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री मौनी रॉय सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करतेय. (See the beautiful photo of Mauni Roy)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:16 PM, 25 Feb 2021
1/10
Mouni Roy, Photo
आपल्या बोल्ड अंदाजानं चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री मौनी रॉय सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करतेय.
2/10
Mouni Roy, Photo
नेहमी बोल्ड अंदाजात फोटो पोस्ट करणाऱ्या मौनीनं आता सुंदर साडीतील फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
3/10
Mouni Roy, Photo
महत्त्वाचं म्हणजे मौनी या फोटोमध्ये ताज महल शेजारी दिसतेय.
4/10
Mouni Roy, Photo
तिचे हे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
5/10
Mouni Roy, Photo
टीव्ही विश्वापासून करिअरची सुरुवात करून बॉलिवूडपर्यंतचा टप्पा गाठणारी अभिनेत्री मौनी रॉयचे लाखो चाहते आहेत.
6/10
Mouni Roy, Photo
मौनी रॉय बर्‍याचदा तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसमवेत शेअर करत असते. या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट करत असतात.
7/10
Mouni Roy, Photo
मौनी रॉय तिच्या स्टाईल, बोल्डनेस आणि ग्लॅमरस स्टाईलसाठी परिचित आहे.
8/10
Mouni Roy, Photo
मौनीनं हे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.
9/10
Mouni Roy, Photo
मौनी या लूकमध्ये कमालीची सुंदर दिसतेय.
10/10
Mouni Roy, Photo
ताज महल समोर तिनं फोटोशूट केलं आहे.