Photo : ‘साज ह्यो तुझा…’, शेवंता अर्थात अपूर्वा नेमळेकरचा मराठमोळा तडका

‘कोकणातली भूता लई वाईट, एकदा का झाड धरल्यानी की सोडनात नाय…’, ही टॅगलाईन तुमच्या आठवणीत असेलच! (Apurva Nemlekar's amazing Photos)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:08 PM, 8 Apr 2021
1/5
Apurva Nemlekar
‘कोकणातली भूता लई वाईट, एकदा का झाड धरल्यानी की सोडनात नाय…’, ही टॅगलाईन तुमच्या आठवणीत असेलच! अगदी बरोबर! सगळ्यांची आवडती मालिका अर्थात ‘रात्रीस खेळ चाले’चे तिसरे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
2/5
Apurva Nemlekar
पहिल्या दोन पर्वांप्रमाणेच या तिसऱ्या पर्वतही तितके गूढ वातावरण प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
3/5
Apurva Nemlekar
अपूर्वाने 'आभास हा' या मालिकेतून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं, अपूर्वा नेमळेकरच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.
4/5
Apurva Nemlekar
मराठमोळ्या अंदाजात नऊवारी नेसत अपूर्वानं हे फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
5/5
Apurva Nemlekar
अपूर्वा सध्या ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेत ‘पम्मी’ ही व्यक्तिरेखा साकारत होती. मात्र, अचानक तिने ही मालिका सोडल्याने तिच्या सगळ्याच चाहत्यांना धक्का बसला होता.