Marathi News » Photo gallery » Cinema photos » Similar comment by Bhumi Pednekar and Rakul Preet on Ananya Panday photos shared on Instagram take a look
Ananya Panday | अनन्या पांडेचे अनन्यसाधारण फोटो! फोटोवर भूमी पेडणेकर आणि रकुलप्रीतची एकसारखी कमेंट, काय म्हणाल्या?
नवं वर्ष नवा अवतार असं म्हणत तिनं चाहत्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात. दरम्यान, नव्या वर्षाचा नवा अवतार म्हणतानाच त्यापुढे अनन्या पांडेनं एक गोंधळात टाकणारी गोष्टही केली आहे.
नवं वर्ष नवा अवतार असं म्हणत तिनं चाहत्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात. दरम्यान, नव्या वर्षाचा नवा अवतार म्हणतानाच त्यापुढे अनन्या पांडेनं एक गोंधळात टाकणारी गोष्टही केली आहे. (Instagram - Ananya Panday)
3 / 7
आपल्या पोस्ट कमेन्टमध्ये टॅगलाईन new year, new me म्हटल्यानंतर तिनं एक प्रश्नचिन्ह टाकलंय. इतकंच काय तर चकीत झाल्याची एक स्माईलीही तिनं टाकली आहे. आतापर्यंत 3.75 लाखपेक्षा जास्त लोकांनी अनन्या पांडेच्या फोटोला लाईक केलंय. अर्थात लाईक्सही संख्या आणखी वाढेल, याच शंकाच नाही. (Instagram - Ananya Panday)
4 / 7
डीप नेक ब्लालेट टॉपमध्ये दिसलेला अनन्या बोल्डलूक पाहून तिचे चाहते तर घायाळ झाले आहेतच. पण बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींही तिच्या लूकवर फिदा झाल्यात. भूमी पेडणेकर, रकुल प्रीत यांनी आग लागल्याची स्माईली टाकत अनन्या फोटो आवडल्याची कमेंट केली आहे. तर मिर्झापूर फेम अभिनेत्री श्वेता त्रिपाठीनेही अनन्याचे फोटो आवडल्याची प्रतिक्रिया इन्स्टाग्रामवरुन दिली आहे. (Instagram - Ananya Panday)
5 / 7
दरम्यान, नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनन्या पांडेनं फोटोशूटच्या आधी रणथंबोरच्या अभयारण्याला भेट दिली होती. तिथं अनन्यानं व्याघ्रदर्शनंही केलं होतं. वाघाचे फोटो पोस्ट करत तिनं नव्या वर्षाचं स्वागत करत असल्याची माहिती आपल्या चाहत्यांना इन्टाग्रामवरुन दिली होती. (Instagram - Ananya Panday)
6 / 7
लवकरच अनन्या पांडेचा नवा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतोय. अॅमेझॉन प्राईमवर हा सिनेमा फेब्रुवारीत प्रदर्शित केला जाणार आहे. त्याचीही उत्सुकता अनन्या पांडेसह तिच्या चाहत्यांमध्ये आहे. (Instagram - Ananya Panday)